19 October 2020

News Flash

पनवेलच्या बाजारात मधाळ-आंबट रानमेवा!

तालुक्यातील आदिवासी हा रानमेवा टोपल्या भरून बाजारात आणतात.

पनवेलच्या बाजारात सध्या रानमेव्याचा घमघमाट सुटला आहे. एप्रिलच्या प्रारंभीच ताडगोळे, फणस, कैऱ्या, आंबे, जांभळे, आवळे, करवंदे आणि राजना या जंगलातील फळांच्या विक्रीसाठी झुंबड उडाली आहे. तालुक्यातील आदिवासी हा रानमेवा टोपल्या भरून बाजारात आणतात. सध्या रानमेव्याच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांची वाढ आहे.

  • ताडगोळे- १०० रुपये डझन
  • फणसाचे गरे- १७५ रुपयांत ५५ नग
  • कैरी- २० रुपये पाव किलो
  • जांभळे- ५० नग ६० रुपये
  • आवळे- ७० नगांना २० रुपये
  • जाम- १२ नग ४५ रुपये
  • करवंद- २० रुपयांना ५५ नग
  • राजना- २४० रुपये किलो दर आहे. एका किलोत अंदाजे ६० नग.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2016 3:24 am

Web Title: fruits in panvel market
Next Stories
1 टँकरभर पाणी दोन हजारांना
2 ई-प्रसाधनगृहातील नाण्यांची चोरी
3 एनएमएमटीच्या बसची ग्रामीण भागात प्रतीक्षा
Just Now!
X