घणसोली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांवर नवरात्रीतील वर्गणीच्या वादावरून मारहाण केल्याचा दावा करत शिवसनिकांनी रबाळे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने त्याविरोधात शुक्रवारी थेट रबाळे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. मात्र त्यासाठी परवानगी न घेतल्याने पोलिसांनी राष्ट्रवादीच्या नगरसेविका मोनिका पाटील यांच्यासह पदाधिकांऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते नंदू राठोड यांनी नवरात्रीची वर्गणी वसुली करण्यावरून राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला जाब विचारला होता. त्यावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

Will Sharad Pawar NCP merge with Congress
शरद पवारांची ‘राष्ट्रवादी’ काँग्रेसमध्ये विलीन होणार का? सोनियाविरोधी भूमिकेचं काय?
narendra modi
“खरी शिवसेना अन् राष्ट्रवादी एनडीएबरोबर, तर नकली पक्ष…”; मुंबईतील ‘रोड शो’दरम्यान पंतप्रधान मोदींची टीका!
BJP confused by Prime Minister Narendra Modi appeal regarding Shiv Sena NCP
पंतप्रधान मोदींच्या आवाहनाने सारेच संभ्रमात; नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीने ‘रालोआ’त यावे!
in pune 27 former corporators are in touch with the Congress BJP struggle to stop them
माजी नगरसेवकांमुळे पुण्यात भाजपची धावाधाव
Complaint of NCP to Election Commission against Ravindra Dhangekars campaign
रवींद्र धंगेकरांच्या प्रचारात ‘घड्याळ’; राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार
praful patel
भाजप नव्हे, काँग्रेसमुळेच राष्ट्रवादी नेत्यांची बदनामी
Nana Patole, Sharad Pawar
काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्ष विलीन करण्याच्या पवारांच्या विधानावर नाना पटोलेंचं भाष्य; म्हणाले, “अनेक पक्षांचा…”
Sharad Pawar
काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन होणार का? शरद पवार म्हणाले…