

रविवार, १३ जुलै रोजी वाहतुकीवर परिणाम
वीस मिनिटांच्या उशिरामुळे चाकरमानी व विद्यार्थ्यांचे हाल
पर्यावरण विभागाचा ‘ना हरकत’ दाखला मिळत नाही तोवर शहरातील कोणत्याच बांधकामांना परवानगी देऊ नये असे राज्य सरकारचे आदेश होते.
खारघर येथील हिरानंदाणी कॉम्प्लेक्स इमारतीसमोरील उड्डाणपुलावर हा गंभीर अपघात घडला.
नवी मुंबई महापालिकेचे तत्कालिन आयुक्त अभिजीत बांगर यांच्या कार्यकाळात सीसीटीव्ही यंत्रणेचे काम सुरू करण्यात आले होते.
संतप्त नागरिकांनी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी समाजमाध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या खोपटे पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी यासाठी आंदोलन…
‘अंतराळ संग्रहालया’साठी पनवेल महापालिका ४१ कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. लवकरच या अंतराळ संग्रहालयाच्या उभारणीबाबत निविदा प्रक्रिया सुरू होईल.
सिडको अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन मार्ग काढला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटीवर २०० फुटांपेक्षा लांब व पन्नास ते साठ फूट रुंद अशा जाळी वापरण्यात येतात.
सागरी सूरक्षा बोटीच्या साह्याने शोधमोहिम
पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघरमधील दारूमुक्तीच्या मागणीसंदर्भात लक्षवेधी सूचना सादर केली होती.