
कुलगुरू अप्पाराव पोडिले यांच्या राजीनाम्याची मागणी करीत विद्यार्थी प्रवेशद्वारावर जमले.

कुलगुरू अप्पाराव पोडिले यांच्या राजीनाम्याची मागणी करीत विद्यार्थी प्रवेशद्वारावर जमले.

काँग्रेस-शिवसेना-भाजप युतीने उभ्या केलेल्या मधुमती पाल ह्य़ा अपक्ष म्हणून उभ्या आहेत.

भिवंडीवाला ट्रस्ट या संस्थेला कळंबोली येथे देण्यात आलेल्या १६ हजार चौरस मीटरचा भूखंड प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

उरणमधील आंबा उत्पादनात २० टक्के पेक्षा अधिकची घट होण्याची शक्यता कृषी विभागाकडून व्यक्त केली जात आहे.

पास काढण्यासाठी सध्या वाशी वा तुर्भे आगारात जावे लागते. इतर शेकडो प्रवाशांचीही हीच अवस्था आहे.

१२ ग्रामपंचायतींतील नव्या लोकसंख्येनुसार एक लाख ३५ हजार ५०५ लोकसंख्या महसूल विभागाकडे प्राप्त झाली आहे.

पनवेल शहर व नवीन पनवेल आणि कोपरखैरणेपासून ते वाशी पर्यंत ही नेट व्यावसायीकांची स्पर्धा रंगली आहे.

नवी मुंबई पालिका शिक्षण विभागाच्यावतीने केंद्रस्तरावर दहा मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहे.

पाण्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई शहरात पाणी पुरवठय़ात कपात करण्यात आली आहे.

सरकारने अर्धसंकल्पीय अधिवेशनात ज्येष्ठ नगारिकांच्या कोणत्याही प्रश्नांची पूर्तता केली नाही

दोन वर्षांपूर्वी सरकारने या संपूर्ण क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी सिडकोवर सोपविली आहे.

जीवदान मिळालेली घारीचे चित्त चिरनेरमधील जयवंत ठाकूर यांच्या घरापाशी स्थिरावले आहे.