
बारा लाख लोकसंख्या असलेल्या नवी मुंबईत कधी नव्हे, अशी पाणी आणीबाणी तयार झाली आहे.

बारा लाख लोकसंख्या असलेल्या नवी मुंबईत कधी नव्हे, अशी पाणी आणीबाणी तयार झाली आहे.

फुटबॉलबद्दल तरुणाईमध्ये यानिमित्ताने उत्साह वाढणार आहे.

बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी त्या घरांची यादी जाहीर करण्याचे आव्हान शासनाला केले आहे.

मंगळवारी ७८ पोलीस पदांसाठी १५ हजार उमेदवारांची स्पर्धा येथे होणार आहे.

तळोजा औद्योगिक वसाहतीतील टिकीटार इंडिया कंपनीत आठवडय़ापूर्वी लागलेल्या आगीतील मृतांची संख्या सहावर पोहोचली आहे.

या मोटारीत चालकासह पाच आसन क्षमता असताना सात जण बसून प्रवास करत होते.

दिघा येथील इलठण पाडा परिसरात ब्रिटिशांनी सुमारे १५० वर्षांपूर्वी डोंगरात दगडी बंधारा बांधून धरण बांधले आहे.

फेब्रुवारी महिन्यात ४५ लाख रुपये किमतीचे दागिने असलेली पिशवी बस प्रवासादरम्यान चोरीला गेली होती.

नवी मुंबई राज्य महामार्ग ५४ या दोन्ही रस्त्यांचे सहा व आठ पदरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

सप्तश्रृंगी मातेच्या मंदिरासमोर दोन इमारतींच्या छताच्या वरच्या बाजूस हा झेंडा बांधण्यात आला आहे.

विमा घेईपर्यंत ग्राहकांना अनेक प्रलोभने दाखविणाऱ्या विमा कंपन्यांना ही एक चांगली चपराक मानली जात आहे.

राव दोषी की निर्दोष की अधिकाऱ्यांच्या मतभेदाचे ते बळी तर ठरले नाही ना, याची चर्चाही सुरू झाली आहे.