केंद्र सरकारने स्मार्ट सिटीसाठी निवड केलेल्या देशातील तिसऱ्या शहराने स्वच्छतेच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले
Page 1151 of नवी मुंबई

ऐरोली सेक्टर-१५ मधील महावितरणच्या कार्यालयात सोमवारी संतप्त नागरिकांनी तोडफोड केली.

सायन-पनवेल महामार्गावरील कळंबोली सर्कल ते खांदा वसाहतीचा मार्ग रुंद करा आणि प्रवाशांचा जीव वाचवा, अशी मोहीम वाहतूक पोलीस आणि खांदेश्वर…

तीन वर्षांपूर्वी कळंबोली पोलीस ठाण्यातून विभाजन होऊन स्वतंत्र खांदेश्वर पोलीस ठाण्याची निर्मिती झाली.

न्यायालयाने नियमांचे र्निबध लादल्याने पनवेलमध्ये दहीहंडी उत्सव मंडळांनी यंदा पारितोषिकाची रक्कम दुष्काळग्रस्तांना मदत केली.

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रविवारी उरणमधील पोलिसांनी रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या दहीहंडय़ांना बंदी घातली होती.

नवी मुंबई पालिका क्षेत्रातील सर्व अनधिकृत बांधकामांचे येत्या सहा महिन्यांत नव्याने सर्वेक्षण करण्याचे आदेश पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले

पावसाने दडी मारल्याने उरण परिसरात विविध प्रकारच्या साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.

राज्यात गोहत्येला बंदी असतानासुद्धा पनवेल तालुक्यामधील तळोजा गावामध्ये सुरू असणारा अवैध गोहत्येचा कत्तलखाना प्राणिमित्राने पोलिसांच्या मदतीने उघडकीस आणला आहे.

जवळच्या मैदानात परवानगी घेऊन गणेशोत्सव साजरा करा.

दास्तान फाटा येथे तर एका रुग्णवाहिकेलाच जड वाहनाने धडक दिल्याची घटना घडली आहे.

अनेक प्रवाशांनी रेल्वेमंत्री सूरेश प्रभू यांच्या निर्णयाचे स्वागत करत ही गाडी नियमीत चालवण्याची मागणी केली.
- Prev page
- Page 1
- …
- Page 1,150
- Page 1,151
- Page 1,152
- Page 1,153
- Next page