
शहरात आतापर्यंत १ लाख १९ हजार नागरिकांचे करोना लसीकरण करण्यात आले आहे.

शहरात आतापर्यंत १ लाख १९ हजार नागरिकांचे करोना लसीकरण करण्यात आले आहे.



अतिदक्षता खाटांची संख्या वाढविण्याचा निर्णय

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मात्र शासनाकडून अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत.

सिडकोचे अनेक प्रकल्प सुरू आहेत. त्याचबरोबर दक्षिण भागातील सेवा-सुविधांची सिडकोकडे जबाबदारी आहे.

पंधरा, सोळा लाख लोकसंख्या असलेल्या नवी मुंबईतील रुग्णांची संख्या कमी-जास्त होत आहे.

नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.



पहिल्या टप्प्यात पालिकेच्या तीन रुग्णालयांत लसीकरण सुरू होते.

वसई पूर्व येथे महावितरण विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी १९८५ साली या इमारती बांधण्यात आल्या होत्या.