
महापालिकेच्या काही शाळांमध्ये बायोमेट्रीक हजेरीचे आणि डिजिटल वर्गखोल्यांचे काम १०० टक्के पूर्ण झाले नाही.

महापालिकेच्या काही शाळांमध्ये बायोमेट्रीक हजेरीचे आणि डिजिटल वर्गखोल्यांचे काम १०० टक्के पूर्ण झाले नाही.

दरवर्षी पावसाळ्यात शीव-पनवेल महामार्ग खड्डय़ांनी भरलेला असतो. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते.

‘म्युच्युअल फंड आणि गुंतवणुकीचा मेळ’ या विषयावर आर्थिक सल्लागार तृप्ती राणे या मार्गदर्शन करतील.


महिला व तिच्या प्रियकराने दोन वर्षांच्या मुलीसह विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

रिक्षा बस थांब्यावर उभ्या राहत असल्यामुळे बस मागे पुढे कुठेही उभ्या राहतात. त्यामुळे बस पकडण्यासाठी प्रवाशांची पळापळ सुरू असते.



सिडकोच्या वतीने रायगड जिल्ह्य़ातील एकात्मिक औद्योगिक विकास प्रकल्प वगळण्यात आला आहे.

कार्यान्वित करण्यासाठी महापौरांशी बोलणी करणार असल्याची पालिका आयुक्तांची माहिती

यंदा ऑक्टोबर अखेपर्यंत पाऊस लांबल्याने जुलैच्या पावसात पडलेले खड्डे पालिका प्रशासनाला बुजवता आले नाहीत.

नवी मुंबई विमानतळासाठी एकूण २२६८ हेक्टर जमीन निश्चित करण्यात आली आहे.