
कार्यान्वित करण्यासाठी महापौरांशी बोलणी करणार असल्याची पालिका आयुक्तांची माहिती

कार्यान्वित करण्यासाठी महापौरांशी बोलणी करणार असल्याची पालिका आयुक्तांची माहिती

यंदा ऑक्टोबर अखेपर्यंत पाऊस लांबल्याने जुलैच्या पावसात पडलेले खड्डे पालिका प्रशासनाला बुजवता आले नाहीत.

नवी मुंबई विमानतळासाठी एकूण २२६८ हेक्टर जमीन निश्चित करण्यात आली आहे.

नवी मुंबई विमानतळासाठी एकूण २२६८ हेक्टर जमीन आवश्यक असून ११६० जमिनीवर प्रत्यक्षात विमानतळ उभारले जाणार आहे.

राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून घेण्यात आलेल्या ८० हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात आला असून बंद दगडखाणींचा हा भाग आहे.

सिडकोच्या जुन्या घरांमध्ये महिन्यातून धुरीकरण, औषध फवारणी, साठवणुकीच्या पाण्याची तपासणी होत होती.

भाजपमध्ये जाताना नाईक यांना नगरसेवकांची साथ आणि कार्यकर्त्यांचे निवडणुकीसाठी बळ आवश्यक होते.

महापालिका सर्वसाधारण सभेत मालमत्ता कराच्या प्रभावी वसूलीकरिता अभय योजना लागू करण्यास मंजूरी देण्यात आली होती.

संपूर्ण राज्यभरासह, मुंबईसह विविध शहरांतील महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे


सिडको या परिवहन आधारित गृहप्रकल्पांचा ९५ हजार घरांचा आराखडा तयार आहे.

नेरुळ ठाण्यात १७ ऑक्टोबर रोजी गावडे आणि सर्व संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.