
सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशामुळे सप्टेंबर २००९ पूर्वीच्या बेकायेदा धार्मिक स्थळांना अभय मिळालेले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशामुळे सप्टेंबर २००९ पूर्वीच्या बेकायेदा धार्मिक स्थळांना अभय मिळालेले आहे.

कोंडीची समस्या न उद्भवता आणि कोणतीही अनुचित घटना न घडता,मोर्चा मुंबईत रवाना झाला.

मुंबईतील मराठा मोर्चासाठी अन्य जिल्ह्य़ांतून आलेल्या पाहुण्यांचा नवी मुंबईने अगत्याने पाहुणचार केला.


लांब पल्ल्यांच्या सात गाडय़ांना एक अतिरिक्त डबा जोडला जाणार आहे.

पनवेल महापालिका प्रशासनाच्या इमारतीशेजारी श्री छत्रपती संभाजी महाराज मैदान आहे.

मुंबईतील मराठा मोर्चासाठी राज्यभरातून येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगची मोठी भिस्त नवी मुंबईवर आहे.


नारळी पौर्णिमेनिमित्त सकाळपासूनच शहरात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते

आगरी कोळी संस्कृती भवनाच्या निर्मितीला व उद्घाटनाला नारळी पौर्णिमेला ६ वर्षे झाली आहेत.

दोन दिवसांपूर्वी हडकर याने अशाच प्रकारे ओरिएन्टलच्या एका तरुणीचा विनयभंग केला होता.

नवी मुंबईतील सिडकोच्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला अद्याप मुहूर्त लाभलेला नाही.