
सिडकोने ३० वर्षांपूर्वी बांधलेल्या अनेक इमारती अल्पावधीत निकृष्ट ठरल्या आहेत.

सिडकोने ३० वर्षांपूर्वी बांधलेल्या अनेक इमारती अल्पावधीत निकृष्ट ठरल्या आहेत.

नेरुळ सेक्टर-७ येथे सात वर्षांपूर्वी महापालिकेने प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले.

पनवेलचे प्रांताधिकारी भरत शितोळे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहतील.

एपीएमसीच्या घाऊक बाजारात मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे आहेत,

यावेळी महाशिवरात्रीनिमित्ताने येणारे शिवभक्त व त्यांची सुरक्षा तसेच प्रवासाविषयी चर्चा करण्यात आली.

रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी पनवेल तालुक्यात मंगळवारी मतदान झाले.

नवी मुंबई आरटीओ कार्यालयात सारथी ४ व वाहन ४ या अत्याधुनिक प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे.


नवी मुंबईत राष्ट्रपुरुषांची स्मारके व्हावीत यासाठी पालिकेने सिडकोकडून काही भूखंडांची मागणी केली आहे.

शहरातील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी ४१ भूखंड सिडकोकडून घेण्यात आलेले आहेत.

दोन्ही काँग्रेससह, सेनेच्या नगरसेवकांकडून अडवणुकीची भूमिका

शहरात रात्र निवारा केंद्रांची उभारणी करण्यासाठी महापालिकेने सिडकोकडे जागेची मागणी केली होती