
रोज हसणं आणि त्यासोबत जमेल तसा व्यायाम करण्याचा प्रयत्न ते करीत असतात.

रोज हसणं आणि त्यासोबत जमेल तसा व्यायाम करण्याचा प्रयत्न ते करीत असतात.

नवी मुंबई पालिकेकडून करार रद्द; मालमत्ता ताब्यात देण्याबाबत नोटीस

थंडीमुळे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आलेला मोहर गळून पडल्याने यंदा फळधारणा उशिरा होणार आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची सप्टेंबर १९९४ मध्ये स्थापना करण्यात आली.

नोव्हेंबरमध्ये अज्ञात चोरटय़ांनी करावे गावातील गणेश मंदिराचे कुलूप तोडून चोरी केली होती.

वाशी येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सुरक्षिततेचा प्रश्न महिनाभरात दूर होणार आहे.

ठाणे पालिका निवडणुकीत हे तीन नगरसेवक शिवसेनेचे काम करताना दिसणार आहेत.

या प्रकरणामुळे अजूनही बैलांच्या शर्यती सुरू असल्याच्या चर्चेला दुजोरा मिळला आहे.

हे सर्व दृष्य पाहणाऱ्या सामान्य खारघरवासियांनी आयुक्तांच्या या कारवाईचे स्वागत केले.

सोमवारी सिडकोने तळवळी गावाजवळच्या ८० चाळी जमीनदोस्त केल्या.

लोकांना सामावून घेऊन भारतीय संस्कार आणि संस्कृतीची जोपासना केली जात आहे.

नवी मुंबईतील २९ गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे झालेली आहेत