स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये उरण नगरपरिषदेचा राज्यात ४२ वा क्रमांक | Swachh Survekshan 2022 Uran Municipal Council ranked 42nd in the state amy 95 | Loksatta

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये उरण नगरपरिषदेचा राज्यात ४२ वा क्रमांक

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये उरण नगरपरिषदेस महाराष्ट्रातील ११५ मध्ये ४२ वे मानांकन प्राप्त झाले आहे.

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये उरण नगरपरिषदेचा राज्यात ४२ वा क्रमांक

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये उरण नगरपरिषदेस महाराष्ट्रातील ११५ मध्ये ४२ वे मानांकन प्राप्त झाले आहे. तर पश्चिम विभागातून ३१० ulb मधून ७० व्या क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे उरण शहराला ODF++ मानांकन ही प्राप्त आहे तसेच GFC स्टार रेटिंग मध्ये १ स्टार मानांकन प्राप्त झाले आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी उरण शहरात व नगरपरिषद क्षेत्रात परिषदेच्या सर्व पदाधिकारी सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग, उरण शहरातील नागरीक यांचे सहकार्य लाभल्याने त्यांचे परिषदेच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
हेडफोनची सवय जीवावर बेतली; इमारतीतून बाहेर पडण्यासाठी शेजारी सांगत होते, पण त्याला ऐकू आलं नाही अन्…

संबंधित बातम्या

नवी मुंबई: एपीएमसी बाजारात बटाट्याच्या दरात वाढ; नवीन बटाट्याची आवक वाढली
गोष्टी गावांच्या : शैक्षणिक पंढरी
नवी मुंबई : उरणचा चारफाट्यावरील अंधाराचे जाळे फिटले; महिन्यापेक्षा अधिक काळ बंद होता हायमास्ट

व्हिडिओ

ताज्या बातम्या
आंतरराष्ट्रीय पातळीवरील मुंबईची ओळख बळकट करणार – एकनाथ शिंदे
महाविकास आघाडीचा १७ डिसेंबरला मोर्चा
शिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून बनावट प्रतिज्ञापत्रप्रकरणी अंधेरीत गुन्हा दाखल
पंतप्रधानांच्या घोषणेतील वचन पाळणे बंधनकारक नाही; नोटाबंदीतील सुनावणीत रिझव्‍‌र्ह बँकेच्या वकिलांचा दावा
ठाणे, नवी मुंबई, विरारमध्ये म्हाडाची दोन हजार घरे; येत्या १० दिवसांत जाहिरात, सोडत लवकरच