



एखाद्या पेशीत जी विविध पेशीअंगके (सेल ओरगॅनेल्स) असतात ती सूक्ष्म फरकाने विविध घनतेची आणि वेगवेगळ्या अपवर्तक सूचकांकाची (रिफ्राक्टिव्ह इंडेक्स) असतात.

स्टानफोर्ड विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. मनू प्रकाश आणि त्यांचे विद्यार्थी डॉक्टर जिम सायबल्स्कि यांनी जेव्हा गरीब देशांचा दौरा केला तेव्हा त्यांना…

पेशींचा आद्यागुणविशेष, सूक्ष्मजीवांचे मूलभूत गुणधर्म आणि संदर्भ मानके हे सर्व काळाच्या वादळातूनही अक्षय राहावे, यासाठी विज्ञानाला सुरक्षित कोषाची आवश्यकता भासते.

सामान्यांना माहीत असलेली बुरशी, म्हणजे कवक. या कवकातून एक खास विकर स्रावते. त्याचे नाव केरॅटिनेज. विकर हा रसायन प्रकार आहे.

पुणे जिल्ह्यात २७ जानेवारी, २०२५ पासून ‘गीलन-बारे सिण्ड्रोम’ म्हणजे जीबीएसचा उद्रेक झाल्यापासून लोकांना हा रोग परिचित झाला. गीलन-बारे हा शब्द दोन…

क्षयरोगाची पहिली लिखित नोंद भारतात सापडते ती एक हजार वर्षापूर्वीची. क्षय अतिगंभीर संसर्गजन्य रोग आहे. तो मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलॉसिसस जीवाणूंमुळे होतो.

सूक्ष्मजीव तंत्रज्ञान संस्था (इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रोबिअल टेक्नॉलॉजी - आयएमटेक) ही वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या अखत्यारीतील संशोधन संस्था आहे.

सूक्ष्म जीव समूहात, एकमेकांना चिकटून किंवा एखाद्या जैविक किंवा अजैविक वस्तूला चिकटून राहतात; तेव्हा ते अतिशय पातळ, जिलेटिनच्या फिल्मसारखे स्राव तयार…

‘पोलिओमायलायटिस’ किंवा पोलिओ हा ‘चेतारज्जूदाह’ घडवणारा, लहान मुलांना जन्मभरासाठी पांगळे करणारा रोग गेली चार हजार वर्षे लोकांना माहीत आहे. अजूनही…

रेबीज हा विषाणूजन्य प्राणीसंक्रमित रोग आहे. हा रोग मांजर, वटवाघळे, पाळीव जनावरे आणि वन्यप्राणी यांनाही होतो.

हान्स ख्रिाश्चन ग्राम यांचा जन्म १३ सप्टेंबर १८५३ कोपनहागेन, डेन्मार्क येथे झाला. त्यांनी १८८३ मध्ये कोपनहागेन विद्यापीठातून एम. डी. ही…