
१८०९ साली ब्रिटिश शास्त्रज्ञ हम्फ्री डेव्ही याने कार्बनच्या काडय़ांचा वापर करून ‘आर्क लॅम्प’ बनवला.

१८०९ साली ब्रिटिश शास्त्रज्ञ हम्फ्री डेव्ही याने कार्बनच्या काडय़ांचा वापर करून ‘आर्क लॅम्प’ बनवला.

गुग्लिएल्मो मार्कोनीला १९०९ सालचे नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

जास्त विचार करणं, त्याच त्या विचारांच्या आवर्तात फिरत राहणं याची खूप जणांना सवय झालेली असते.

बेलने आपल्या एका प्रयोगात अतिपातळ पटल घेऊन त्याच्या पृष्ठभागाला एक सुई उभी जोडली


‘व्यसन’बद्दल बोलायचं, तर मुलग्यांमधलं व्यसनाचं प्रमाण वाढलं आहे; पण त्याचबरोबर मुलींमधल्या व्यसनाचं प्रमाणही वाढलं आहे


वय वर्ष सोळाचे मित्रमैत्रिणी जे आणि जसं ठरवतील, तशीच मुलं-मुली वागत असतात.

स्थिर छायाचित्र घेण्यासाठी छायाचित्रणाच्या सुरुवातीच्या काळात अनेक मिनिटांचे एक्स्पोझर लागत असे.

काय बोलायचं आहे, हे माहीत आहे; पण शब्दांची योग्य क्रमाने जुळवाजुळवी होत नाही.

टिकाऊ प्रतिमा मिळवण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न फ्रान्सच्या जोझेफ निप्स याने यानंतर एका शतकानंतर केला

दिव्यांच्या सुरुवातीच्या प्रारूपांत त्याने दिव्याच्या ज्योतीला काचेने वेढले होते