
मूल बोलायला लागतं त्याच्या किती तरी आधीपासून ते ऐकायला लागलेलं असतं.


मुलांना लहानपणापासून- म्हणजे बालवाडीपासून चांगलं शिक्षण मिळणं गरजेचं का आहे, हे सांगणारी ही गोष्ट.

‘एल निन्यो’ ही हवामानातली दर तीन ते सात वर्षांच्या अंतराने घडणारी घटना एक चर्चेचा विषय बनलेली आहे.

उपग्रह त्यानंतर पुन्हा खाली येऊ लागल्यानंतर याच सर्व क्रिया उलटय़ा क्रमाने घडून आल्या.

मानवाच्या मेंदूमध्ये भाषेला विशिष्ट स्थान आहे. अतिशय गुंतागुंतीची अशी भाषा माणूस वापरतो.

आवर्तसारणीची निर्मिती करणाऱ्या दीमित्री मेंडेलीव्हनेही या मूलद्रव्याची दखल घेतली.

वेदना एखाद्या व्यक्तीला का सहन कराव्या लागतात, याचं कारण काही वेळेला पटकन समजत नाही.

स्वत:चं आरोग्य, आहार, व्यायाम, आचार-विचार या सर्व बाबतींत अशी माणसं संतुलित असतात.

उंचावरील हवेचे तापमान शोधून काढण्यासाठी गरम हवेच्या, मानवरहित फुग्यांचा वापर १८९२ साली पॅरिस येथून सुरू झाला.

१७ डिसेंबर १९०३ रोजी राइट बंधूंच्या या ‘राइट फ्लायर’ विमानाने स्वबळावर आकाशात झेप घेतली

ज्ञानेंद्रियांच्या माध्यमांमधून मेंदूवर सतत कोणती ना कोणती तरी माहिती येत असते.

योग्य त्या मार्गानं सर्व प्रयत्न करणे हे या माणसांचं वैशिष्टय़ असतं.