
आइन्स्टाइनच्या दुसऱ्या गृहीतकाने गतिशास्त्रातील सगळी गणितेच बदलली आणि सापेक्षतेच्या वैशिष्टय़पूर्ण स्वरूपाला जन्म दिला

आइन्स्टाइनच्या दुसऱ्या गृहीतकाने गतिशास्त्रातील सगळी गणितेच बदलली आणि सापेक्षतेच्या वैशिष्टय़पूर्ण स्वरूपाला जन्म दिला

ऑक्सिजन, ग्लुकोज आणि साधं पाणी या तीन गोष्टींचं आपल्या मेंदूच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे.

१९ व्या शतकाच्या अखेरीस अमेरिकी वैज्ञानिक अल्बर्ट मायकेल्सन याने या इथरचा प्रयोगाद्वारे शोध घेण्याचा प्रयत्न केला.

ओरस्टेड याने बदलत्या विद्युतक्षेत्रापासून चुंबकीय क्षेत्र निर्माण केले,

माणसाचं माणूसपण राखण्याचं फार महत्त्वाचं काम आपल्या मेंदूतल्या न्यूरॉन्सच्या जोडण्या घडवून आणत असतात

मॅक्सवेलचे हे नियम म्हणजे विद्युतक्षेत्र आणि चुंबकीयक्षेत्राचा घडवून आणलेला सुंदर मिलाफ आहे.

लैंगिक कृती ही मानवी शरीराची गरज असली तरी त्या कायम चालू राहणं शरीरासाठी योग्य नसतं.

पूर्वीच्या काळी ‘आता माझं काय राहिलंय आता’ असा अत्यंत निराश विचार करण्याचं एक वय असायचं.

पृथ्वीच्या सूर्याभोवतालच्या प्रदक्षिणेमुळे, ताऱ्यांची पृथ्वीपासूनची अंतरे सतत बदलत असतात.

लहानपणापासून मेंदूतली विश्लेषणाची केंद्रं चालू असतात. आपण अंदाज करतो. विचार करतो.

डेनमार्कचा खगोलशास्त्रज्ञ ओले रोमेर याने १६७६ साली प्रकाशाच्या वेगाचा योग्य अंदाज प्रथमच बांधला.

विद्युतशक्ती ही विद्युतघट, चुंबकत्व, घर्षण, अशा वेगवेगळ्या प्रकारे निर्माण करता येते.