
लँडस्टाइनरने स्वत:च सोप्या पद्धतीने हे प्रयोग करायचे ठरवले.


ज्या घरात लहान मुलं आहेत, त्या घरांच्या भिंती ‘सुंदर रेघोटय़ां’नी भरून गेलेल्या असतात.

शिरच्छेदानंतरही या प्राण्यांच्या हृदयाचे स्पंदन चालूच होते. मतांतरामुळे हा वाद असाच पुढे चालू राहिला.

घायला गेलं तर काही फार गंभीर प्रश्न नसतात हे! पण ते आपल्या बाजूने.

१८५५ साली कार्ल फॉन व्हिएरोर्डट याने कोणतीही इजा न करता रक्तदाब मोजण्यासाठी वेगळी कल्पना सुचवली.

खेळ म्हटल्यावर मतभेद हे होणारच. मित्रमत्रिणींमध्ये वेगवेगळे गट पडायला लागतात.

स्वस्थता ही भावनिक मेंदूची एक अवस्था आहे. पण ती फार वेळ टिकत नसते. ब्रह्मानंदी टाळी लागण्याच्या अवस्थेत हे घडतं.


मुलं टीन एजमध्ये येतात तेव्हा नाठाळपणा वाढतो. त्यांच्याच भाषेत बोलायचं तर ‘आयडीसी ऊर्फ आय डोन्ट केअर’ वृत्ती वाढून बेफिकिरी वाढते.

शरीरशास्त्र म्हणजे मानवी शरीराचा आणि अवयवांचा सखोल अभ्यास. शवाचे पद्धतशीरपणे विच्छेदन करून हा अभ्यास केला जातो.

उपचारासाठी शल्यक्रियेचा वापर करण्याचे ज्ञान मानवाला अनेक शतकांपासून आहे.

माणसाला स्वत:चा जीव सर्वात महत्त्वाचा असतो, हे सिद्ध करण्यासाठी बिरबलाने हौदातल्या एका खांबावर माकडिणीला तिच्या पिल्लासह उभं केलं होतं.