
नायट्रोजन आणि वनस्पतींचा संबंध स्पष्ट होण्यास अठराव्या शतकाच्या अखेरीस सुरुवात झाली.

नायट्रोजन आणि वनस्पतींचा संबंध स्पष्ट होण्यास अठराव्या शतकाच्या अखेरीस सुरुवात झाली.



मुळापासून शेंडय़ापर्यंत पाणी वाहून नेणाऱ्या या पेशींना त्याने ‘झायलम’ म्हणजे काष्ठ पेशी हे नाव दिले.

किरण बेदी शालेय वयात टेनिस खेळायच्या. टेनिस खेळण्याची सोय घरापासून बरीच लांब होती.

पेशींच्या आवरणातून द्रवाचे स्थानांतर कसे होते हे या प्रयोगांवरून सिद्ध झाले.

शरीर आणि स्नायूवर नियंत्रण ठेवणं ही एक विशेष क्षमता म्हणजेच आपली बुद्धिमत्ता असते.

वनस्पती आणि ऑक्सिजनचा संबंध इंग्लिश वैद्यकतज्ज्ञ जोसेफ प्रिस्टली याच्या १७७०च्या सुमारास केलेल्या प्रयोगांतून सिद्ध झाला होता.

सर्व वेळेला आपण हवी तशी भाषा वळवतो, वाकवतो. प्रत्येक वेळी शैली बदलतो.



अनेक खगोलज्ञांना, तेज कमी-जास्त होणाऱ्या या वैशिष्टय़पूर्ण ताऱ्याने अधूनमधून दर्शन दिले.