
अठराव्या शतकापर्यंत फक्त बुध, शुक्र, मंगळ, गुरू आणि शनी हेच पाच ग्रह माहीत होते.



आजच्या काळातल्या सर्व महाकाय दुर्बिणि या आरशाच्या दुर्बिणि असून त्या काचेपासूनच बनवलेल्या आहेत.


हिल्बर्ट याने कांटोर याची ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी एका हॉटेलचे उदाहरण दिले.

खेळ शिकताना कॉर्पस कलोझम आणि शरीराचं संतुलन घडवणाऱ्या केंद्रांमध्ये घडामोडी होतात.

ऑयलरच्या निष्कर्षांनुसार, त्यामुळेच इथल्या सगळ्या पुलांवरून एकदाच चालून सुरुवातीच्या ठिकाणी पोहोचणे अशक्य होते.

‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या म्हणीप्रमाणे प्रत्येक जण वेगळा आहे. प्रत्येकाच्या डोक्यातल्या मेंदूची रचना एकसारखी असते.

ज्याला चारचौघांसारखा मेंदू आहे, तो प्रत्येक जण बुद्धी वापरतो. प्रत्येक काम हे सर्व वयात बुद्धीचा वापर करूनच केलं जातं.

ढिगारा कितीही मोठा असला तरी त्यातील कणांची संख्या ही सांत (फायनाइट) आहे.

