
अॅरिस्टोटलच्या मते खाली पडणाऱ्या जड वस्तूची गती ही हलक्या वस्तूच्या गतीपेक्षा अधिक असायला हवी.

अॅरिस्टोटलच्या मते खाली पडणाऱ्या जड वस्तूची गती ही हलक्या वस्तूच्या गतीपेक्षा अधिक असायला हवी.

व्यायामामुळे एकूणच स्नायूंना चालना मिळते. स्नायू आधिक कार्यक्षम होतात.


आपल्या मनात असंख्य आठवणी असतात. चांगल्या-वाईट, मजेदार कशाही! पण आठवणींचा असा काही एक अल्बम नसतो.

केपलरचा दुसरा नियम ग्रहाचे कक्षेतील स्थान व त्याचा वेग यांचा गणिती संबंध जोडतो.

शाळेत जाणाऱ्या मुलांना पोषणयुक्त आहार मिळणं ही अतिशय महत्त्वाची जबाबदारी आहे.

कोपर्निकसने आपला हा सिद्धांत इ.स. १५०८ ते १५१४ या काळात विकसित केला असावा.

आपण काय साठवतो, कसं साठवतो, हे सगळं फक्त आपल्यावरच अवलंबून असतं.

रोजच्या नियमित, मदानी खेळांमुळे मुलांमध्ये असलेली भरपूर ऊर्जा चांगल्या पद्धतीने वापरली जायची.

टॉलेमीने आपले हे प्रारूप ‘मॅथेमॅटिक सिन्टॅक्सिस’ या, गणितावर लिहिलेल्या तेरा खंडांच्या ग्रंथात मांडले आहे.

इ.स.पूर्व चौथ्या शतकात, ग्रीक तत्त्वज्ञ अॅरिस्टोटलने संपूर्ण विश्वरचनेचे प्रारूप मांडले.

ऑफिसमध्ये दिवसभर बसून काम करूनही कंटाळा, थकवा येतो. याचीही अनेक कारणं आहेत.