
शिशाचा शोध कधी लागला हे नक्की सांगणे कठीण आहे.




मेसोपोटेमियाच्या जवळ, हल्लीच्या तुर्कस्तानच्या भागात कथिलाचे खनिज मोठय़ा प्रमाणावर आढळत असे.

झोप ही मेंदूच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असते, कारण झोपेत देखील मेंदूचं काम थांबत नाही

सोन्याचा वापर सुरू झाल्यावर, काही हजार वर्षांच्या कालखंडानंतर मानवाला धातूच्या रूपातील तांब्याच्या गुणधर्माची ओळख झाली.

शाळेत आनंददायी वातावरण असावं असं तज्ज्ञ सांगतात. कारण शिकणं ही आयुष्यातली आवश्यक गोष्ट असते.

सोन्याच्या या गुणधर्माचा वापर पूर्वीपासून माणसाने कलाकुसरीच्या कामासाठी केला.

पूर्वी याच माणसाबद्दल जे सिनॅप्स तयार झालेले आहेत, त्यात या नव्या माहितीचे नवे सिनॅप्स जोडले जातात.


अग्नीचा नियंत्रित वापर ही मानवाच्या सामाजिक-सांस्कृतिक उत्क्रांतीमधील अतिशय महत्त्वाची घटना!

भाषा शिकण्यासाठी मेंदूतले ब्रोका आणि वर्निक ही दोन क्षेत्रं महत्त्वाची आहेत.