
टॉम अल्टर म्हणजे थॉमस बीच अल्टरचे आईवडील हे मूळचे अमेरिकन आणि उत्तराखंडातील डेहराडूनजवळच्या राजपूर येथे स्थायिक झालेले

टॉम अल्टर म्हणजे थॉमस बीच अल्टरचे आईवडील हे मूळचे अमेरिकन आणि उत्तराखंडातील डेहराडूनजवळच्या राजपूर येथे स्थायिक झालेले

१९२२ मध्ये प्रयोगशाळेत एका मूलद्रव्यावर अणूंचा मारा करून कृत्रिम मूलद्रव्ये तयार करता येतात हेच ज्ञात नव्हते.

एका डॉक्टरच्या दवाखान्याचं आणि घराचं बांधकाम हे दीदींचं तिथलं पहिलं काम.



प्रसिद्धी एखाद्या चकव्यासारखी असते. भगीरथ प्रयत्न करूनही ती एखाद्याला कायम हुलकावण्या देते

हिंदी चित्रपटसृष्टीतल्या परदेशी अभिनेत्यांपैकीएक, बॉब ख्रिस्तो होते.

रशिया, अमेरिका आणि जर्मनीस्थित प्रयोगशाळेत नवीन मूलद्रव्य शोधण्यासाठी वेगवेगळे शास्त्रज्ञ संशोधन करीत होते.

पुढे फिअरलेस नादिया म्हणून विख्यात झालेली मेरी इव्हान्स तिच्या वडिलांच्या युद्धातील मृत्यूनंतर पेशावरहून आईबरोबर मुंबईत राहायला आली

फ्लेरोव्हिअमच्या शोधाची गोष्ट म्हणजे ‘डोंगर पोखरून उंदीर काढणे’ ही उक्ती सार्थ ठरविणारी आहे.

फिअरलेस नादियांचे मूळचे नाव मेरी अॅन इव्हान्स. त्यांचा जन्म ऑस्ट्रेलियातील पर्थ येथला, १९०८ सालचा.

हे मूलद्रव्य शोधलं असं म्हणण्यापेक्षा ते निर्माण केलं असं म्हणायला हवं.