14 October 2019

News Flash

असं फोटोशूट तुम्ही कधीच पाहिलं नसेल

  प्री वेडिंग, पोस्ट वेडींग, मॅटर्निटी असे वेगवेगळ्या प्रकारचे फोटोशूट करण्याचा ट्रेंड वाढत आहे.

November 20, 2017 11:15 AM

1 of 5

 

प्री वेडिंग, पोस्ट वेडींग, मॅटर्निटी असे वेगवेगळ्या प्रकारचे फोटोशूट करण्याचा ट्रेंड वाढत आहे. या टप्प्यावरच्या आठवणी जपून ठेवण्यासाठी हा खऱ्या अर्थाने चांगला ट्रेंड आहे असे म्हणता येईल. या फोटोशूटसाठी हटके ठिकाणे आणि कपडे यांची निवड जोडप्यांकडून होताना दिसते. चीनच्या एका जोडप्याने अशाचप्रकारे एका साहसी ठिकाणाची आपले वेडिंग फोटोशूट करण्यासाठी निवड केली. त्याचीच ही झलक.

1 of 5

First Published on November 20, 2017 10:30 am