24 November 2017

News Flash

Ganesh Utsav 2017 : अक्षयाच्या घरचा बाप्पा…

  • सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह असताना सेलिब्रिटीही त्यापासून दूर नाहीत. कामातून वेळ काढत, कोणी कुटुंबाची परंपरा जपत आपापल्या परीने बाप्पाची मनोभावे पूजा करत आहेत.

    सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह असताना सेलिब्रिटीही त्यापासून दूर नाहीत. कामातून वेळ काढत, कोणी कुटुंबाची परंपरा जपत आपापल्या परीने बाप्पाची मनोभावे पूजा करत आहेत.

  • बाप्पाची मनोभावे पूजा करणाऱ्या सेलिब्रिटींमधील एक नाव म्हणजे 'लव्ह लग्न लोचा' फेम अभिनेत्री अक्षया गुरव. अक्षयानेही मोठ्या उत्साहात बाप्पांची प्रतिष्ठापना केली होती.

    बाप्पाची मनोभावे पूजा करणाऱ्या सेलिब्रिटींमधील एक नाव म्हणजे 'लव्ह लग्न लोचा' फेम अभिनेत्री अक्षया गुरव. अक्षयानेही मोठ्या उत्साहात बाप्पांची प्रतिष्ठापना केली होती.

  • तिच्या माहेरी अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा विराजमान असतात.

    तिच्या माहेरी अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा विराजमान असतात.

  • यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच ती गणेशोत्सवाची धूम तिला अनुभवता आली नाहीये. याबद्दलची रुखरुख मनात असली तरीही तो आनंद तिला सासरी मिळाला आहे.

    यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच ती गणेशोत्सवाची धूम तिला अनुभवता आली नाहीये. याबद्दलची रुखरुख मनात असली तरीही तो आनंद तिला सासरी मिळाला आहे.

  • अक्षयाच्या सासरी दीड दिवसांच्या बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. मोठ्या उत्साहात आणि मनोभावे तिने सहकुटुंब बाप्पाची पूजा केली.

    अक्षयाच्या सासरी दीड दिवसांच्या बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. मोठ्या उत्साहात आणि मनोभावे तिने सहकुटुंब बाप्पाची पूजा केली.

अन्य फोटो गॅलरी