-
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक ‘छोटी बहू’ मालिकेतून घराघरात पोहचली. या मालिकेतील भूमिकेने रुबिनाला प्रसिद्धी मिळवून दिली.
-
रुबिना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावरून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
-
नुकतंच रुबिनाने काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये रुबिनाने केशरी रंगाचा इंडो वेस्टर्न ड्रेस परिधान केला आहे.
-
रुबिनाचा बोल्ड अंदाज.
-
रुबिनाचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
‘छोटी बहू’चा दिलकश अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
फोटोवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
रुबिना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (सर्व फोटो : रुबिना दिलैक/ इन्स्टाग्राम)

“मला भाजपाचा खूप त्रास”, बच्चू कडूंचा गंभीर आरोप; म्हणाले, “मित्रांसाठी फिल्डिंग…”