
अभिनेत्री जान्हवी कपूरने ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

‘गुंजन सक्सेना’, ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटातून जान्हवीने अभिनयाची छाप पाडली.

जान्हवीचा चाहता वर्ग मोठा असून सोशल मीडियावरून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

नुकतंच जान्हवीने बॉडीकॉन ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.

याचे फोटो जान्हवीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

फोटोमधील जान्हवीच्या बोल्ड अंदाजाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

जान्हवीचे बोल्ड अंदाजातील फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

जान्हवीचा ग्लॅमरस अंदाज.

जान्हवीचा शिमरी ड्रेसमधील अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

फोटोशूटसाठी जान्हवीने बोल्ड पोझ दिल्या आहेत.

जान्हवी कपूरचा स्टनिंग लूक.

जान्हवीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. (सर्व फोटो : जान्हवी कपूर/ इन्स्टाग्राम)