
अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि प्रतीक शहा यांच्या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसत आहे.

आपल्या व्यस्त वेळापत्रकामधून वेळ काढत हे नवविवाहित जोडपं हनिमूनला पोहचलं आहे.

टर्कीमध्ये हृता-प्रतीक सुट्ट्या एण्जॉय करताना दिसत आहेत.

दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हनिमून दरम्यानचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.

हृता-प्रतीक गेल्या बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.

हृता-प्रतीकने लग्न करत चाहत्यांना सुखद धक्काच दिला.

हृता-प्रतीकच्या हनिमून फोटोंना देखील नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळाली आहे.

मराठी मालिकांमुळे हृता नावारुपाला आली.

तिचा चाहतावर्ग देखील फार मोठा आहे. सोशल मीडियावर तर लाखोच्या घरात तिचे फॉलोवर्स आहेत. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)