-
दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समांथा ही सोशल मीडियावर सक्रिय असते.
-
दाक्षिणात्य चित्रपटात सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये समांथा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
-
सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत समांथा चाहत्यांच्या संपर्कात राहते.
-
समांथा तिच्या पोस्टवरून नेहमीच चर्चेत असते. तिच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
-
समांथाचे लाखो चाहते आहेत.
-
सोशल मीडियावरील एका पोस्टमधून समांथा कोट्यावधी रुपये कमावते.
-
एका ब्रँडच्या इन्स्टाग्राम जाहिरातीसाठी २-३ कोटी रुपये मानधन म्हणून घेते.
-
समांथाचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर २३. ९ मिलियन फॉलोवर्स आहेत.
-
समांथा महिन्यातून २ ते ३ वेळाच इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ब्रँडची जाहिरात करताना दिसते. (All Photo Credit : Samantha Ruth Prabhu Instagram)

शेवटी आईची माया! मुलांबरोबर राहण्यासाठी ‘ही’ महिला रोज घर ते ऑफिससाठी करतेय विमान प्रवास