-
दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
तमन्नाने याबाबत किंवा रिलेशनशिपबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र बॉलिवूडमध्ये चर्चांना उधाण आलेले आहे.
-
तमन्नाचे आज विजयबरोबर जरी नाव जोडले जात असले तरी याआधीदेखील तिचे अभिनेते आणि खेळाडूंबरोबर नाव जोडले गेले आहे.
-
तमन्ना ‘डार्लिंग’ फेम अभिनेता विजय वर्माला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तमन्ना व विजयचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
-
भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीबरोबर तिचे नाव जोडले गेले होते. दोघांनी एकत्र जाहिरातीत कामदेखील केले आहे.
-
विराटनंतर तमन्नाचे एका पाकिस्तानी खेळाडूबरोबर जोडले होते तसेच अमेरिकेत स्थायिक झालेल्या डॉक्टरबरोबर अफेअर असल्याच्या चर्चा सुरु होत्या, मात्र अद्याप याबद्दल माहिती पुढे आली नाही.
-
तमन्ना व विजय वर्मा दोघेही लस्ट स्टोरीज २मध्ये एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.
-
‘बाहुबली’ चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेल्या तमन्नाने ‘एन्टरटेन्मेंट’, ‘हिंमतवाला’, ‘रिबेल’ अशा हिट चित्रपटातून अभिनयाचा ठसा उमटवला.
-
‘बबली बाऊन्सर’ हा तिचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. ‘प्लॅन ए प्लॅन बी’ चित्रपटात ती रितेश देशमुखसह स्क्रीन शेअर करताना दिसली होती.फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

“…तर कसबा आणि चिंचवडची पोट निवडणूक रद्द होऊ शकते”; कायदेतज्ज्ञांचं मोठं विधान