-
बॉलीवूड एक्टर इमरान हाशमीचा आज ४५ वा वाढदिवस आहे. इमरान आज बॉलिवूडमधील सगळ्यात महागडा कलाकार म्हणून ओळखला जातो.
-
कारकिर्दीत त्याने मर्डर, जहर, आशिक बनाया आपने, जन्नत, आवरापन सारखे अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत, परंतु इमरान हाश्मीने शिक्षा म्हणून चित्रपटांमध्ये प्रवेश केल्याचे फार कमी लोकांना माहिती आहे.
-
इम्रानला ग्राफिक्स डिझायनर बनायचे होते.
-
त्यावेळी इम्रानकडे ना हिरोसारखा लूक आहे ना टॅलेंट. तरीही इम्रानच्य आजीने मुकेश भट्ट यांच्याकडे अॅक्टींग शिकण्यासाठी पाठवले.
-
राज चित्रपटात इमरान हाश्मीला महेश भट्टचे सहाय्यक दिग्दर्शक बनवण्यात आले होते.
-
काही काळानंतर महेश भट्ट यांच्या होम प्रोडक्शन विशेष फिल्म्सच्या बॅनरखाली बनवण्यात येणाऱ्या ये जिंदगी का सफर या चित्रपटात इमरानला नायक म्हणून कास्ट करण्यात आले.
-
शूटिंगदरम्यान इम्रानचा अभिनय खूपच खराब होता, तर इतरांसोबत त्याचा दृष्टिकोनही चांगला नव्हता.
-
याच कारणामुळे त्याला पहिल्याच चित्रपटातून काढून टाकण्यात आले आणि जिमी शेरगिलला त्याची जागा मिळाली.
-
यामुळे इम्रानचा अहंकार इतका दुखावला गेला की त्याने हिरो बनण्याचा निर्णय घेतला. तो रोज सेटवर बसून हिरो बनण्याच्या युक्त्या शिकत असे.
-
इम्रानचे समर्पण पाहून मुकेश भट्ट यांनी त्याला फूटपाथ या चित्रपटात साईन केले.
-
पहिल्या सीनमध्ये इम्रान इतका घाबरला होता की त्याने ४० टेक घेतले. त्याचवेळी डबिंगमधील वादामुळे विक्रम भट्ट यांना त्यांच्या जागी त्यांचा आवाज डब करावा लागला.
-
मर्डर या चित्रपटातून इम्रानला प्रसिद्धी मिळाली आणि पुढे त्याने अनेक हिट चित्रपट दिले.

मोलकरणीने लघवीने पुसलं मालकाचं घर, CCTV मुळे झाला खुलासा, पोलिसांना म्हणाली, “मी काम…”