-
‘आर्चिज’फेम खुशी कपूरने सोशल मीडियावर नाताळ सणानिमित्त काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री तिच्या अनोख्या लूकसाठी चर्चेत असते.
-
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या लूकसाठी खुशीने लाल आणि पांढऱ्या रंगाचा टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे.
-
खुशीचा हा लूक चाहत्यांना ‘ख्रिसमस वाइब्स’ देत आहे.
-
खुशीने या ड्रेसवर हिऱ्याचे चोकर आणि छोटे कानातले परिधान केले आहेत.
-
खुशीने केसांना काळ्या रंगाचा बो लावल्यामुळे तिचा हा लूक क्यूट दिसत आहे.
-
प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूर आणि बहीण व प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर यांच्यासह खुशीने पोज देत एकत्र फोटो काढले आहेत.
-
या आऊटफिटवर केलेला मेकअप खुशीच्या सौंदर्यात अधिक भर घालत आहे.
-
या ड्रेसच्या मधोमध खुशीने काळ्या रंगाचा पट्टा बांधला आहे.
(सर्व फोटो सौजन्य : ख़ुशी कपूर/इंस्टाग्राम )