-
कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन आपल्या आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते.
-
आपल्या देशात पोळ्या हा एक दैनंदिन आहार आहे.
-
पोळ्या खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
-
मात्र, पोळीमध्ये कार्ब्सचे प्रमाण जास्त असल्याने याचे अतिसेवन घातक ठरू शकते.
-
पोळीमध्ये ग्लुटेनचे प्रमाण अधिक असल्याने शरीरात कार्बोहायड्रेट वाढते आणि फॅट जमा होते.
-
रोज किती पोळ्या खाव्यात हे आपले आरोग्य आणि शरीराच्या कार्बच्या गरजेवर अवलंबून आहे.
-
जर तुम्हाला शरीरातील कार्ब्सचे प्रमाण कमी करायचे असेल तर तुम्ही पोळ्यांचे सेवन कमी करावे.
-
एका सहा इंचच्या पोळीमध्ये 3 ग्राम प्रोटीन, 0.4 ग्राम फायबर आणि 15 ग्राम कार्ब्स असतात.
-
जर तुम्ही दैनंदिन 250 ग्राम कार्ब्सचे लक्ष निर्धारित केले असेल आणि यातील 75% भाग पोळ्यांसाठी असेल तर तुम्ही दिवसाला जवळपास 5 चपत्या खाऊ शकता.
-
सामान्य व्यक्तीसाठी कार्ब्सच्या सेवनाचे आदर्श प्रमाण 3-7 ग्राम इतके आहे.
-
72 किलोच्या व्यक्तीने दैनंदिन 220-500 ग्राम कार्ब्सचे सेवन करणे आवश्यक आहे.
-
अशावेळेस दैनंदिन 15-16 पोळ्या खालल्यास शरीराची कार्ब्सची गरज पूर्ण होऊ शकते.
-
मात्र, आपण खात असलेल्या इतर अन्नपदार्थांमधूनही आपण कार्ब्सचे सेवन करत असतो हे विसरून चालणार नाही.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.
-
सर्व फोटो : Freepik आणि Pexels

बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये जगावर मोठं संकट कोसळणार? AI वरील तर… खतरनाक भाकितं वाचून बसेल धक्का