फेसबुकच्या डेटाचोरीवर नेटकऱ्यांची कोपरखळी
- 1 / 11
एखादे मोठे प्रकरण घडले आणि नेटकऱ्यांनी त्यावर शाब्दिक चिमटे नाही काढले असे शक्यच नाही. मार्क झुकेरबर्गच्या फेसबुकने केलेल्या या 'गद्दारी'वर नेटकरी चांगलेच खवळले असले तरी त्यांनी यावरही व्यक्त होण्यासाठी विनोदी मार्ग निवडला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर माहिती व तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी फेसबुकवर भारतीय कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी चांगलीच टिका केली आहे. पाहुयात असेच काही विनोदी ट्विटस...
- 2 / 11
मार्कची नवीन फेसबुक पोस्ट पाहिलीत का?
- 3 / 11
सर्वांना फेसबुक आणि व्हॉट्सअपवर कामाला लावून हे दोघे सुखी आयुष्य जगतायत.
- 4 / 11
हुश्शशश... नशीब मार्कने हा निर्णय नाही घेतला
- 5 / 11
तर निरव मोदी आणि माल्या कोर्टात फेऱ्या मारताना दिसले असते
- 6 / 11
रवी शंकर प्रसाद यांच्या इशाऱ्यानंतर निरव मोदी, माल्या हे सर्वजण आता भितीने थरथर कापत आहेत
- 7 / 11
मी काय म्हणतो झुकेरबर्ग जाऊ द्या पण माल्याला पकडा आधी
- 8 / 11
माहिती व तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी फेसबुकवर भारतीय कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर नेटकऱ्यांची पहिली प्रतिक्रिया
- 9 / 11
फेसबुक युझर्सचा विश्वास परत मिळवण्यासाठी...
- 10 / 11
हा जुना फोटोही होतोय व्हायरल...
- 11 / 11
कोणाकडे मार्कचा नंबर आहे का?
No Comments.