2020 चं वर्णन फक्त एका शब्दात; Adobe, विंडोज, नेटफ्लिक्स , युट्यूबचा भन्नाट रिप्लाय बघाच
- 1 / 16
जर तुम्हाला कोणी वर्ष 2020 चं वर्णन एका शब्दात करायला सांगितलं तर तुमचं उत्तर काय असेल?, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने हाच प्रश्न नेटकऱ्यांना विचारला. ट्विटरच्या या प्रश्नाला उत्तर देताना नेटकऱ्यांनी एकाहून एक मजेशीर उत्तरं दिली आहेत. लाखो युजर्सनी #2020InOneWord सोबत आपलं उत्तर ट्विट केलं आहे. विंडोज, माइक्रोसॉफ्ट नेटफ्लिक्स , युट्यूब, Adobe आणि झूम अशा काही बड्या ब्रँड्सच्या अधिकृत हँडलवरुन आलेली उत्तरे नेटकऱ्यांच्या चांगलीच पसंतीस पडत आहेत. एक नजर मारुयात अशाच काही मजेशीर उत्तरांवर...
- 2 / 16
- 3 / 16
- 4 / 16
- 5 / 16
- 6 / 16
- 7 / 16
- 8 / 16
- 9 / 16
- 10 / 16
- 11 / 16
- 12 / 16
- 13 / 16
- 14 / 16
- 15 / 16
- 16 / 16
Adobe ने 2020 चं वर्णन करताना Ctrl + Z असं म्हटलंय. म्हणजेच हे वर्ष UNDO करा अशा आशयाचं मजेशीर उत्तर त्यांनी दिलंय.