
भाजपावासी झालेले कृपाशकर सिंह आता विरोधी पक्षनेते देवेेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांमध्ये गणले जाऊ लागले आहेत.

भाजपावासी झालेले कृपाशकर सिंह आता विरोधी पक्षनेते देवेेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांमध्ये गणले जाऊ लागले आहेत.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याने भाजपला आंदोलनाचे नवे शस्त्र मिळवून दिले आहे.

भूसंपादनाची अंतिम टप्प्यात होत असलेली उच्चस्तरीय चौकशी अनेकांना गोत्यात आणणारी ठरण्याची चिन्हे आहेत.

पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून त्रिपुरात एक मोठा राजकीय बदल करण्यात आला आहे.


अरविंद केजरीवाल यांनी केरळमध्ये नव्या युतीची घोषणा केली आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पक्षाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्यात कोठेही स्थान दिले गेले नाही.

देवेंद्र फडणवीसांच्या सभेतून धार्मिक-प्रादेशिक भावनेला साद घालण्यात आली आहे.

कॉंग्रेसध्ये जुन्या आणि नवीन नेत्यांचा समतोल राखण्यासाठी उदयपूर येथील चिंतन शिबिरात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

विधान परिषदेचे दहा आमदार जुलैच्या पहिल्या आठवड्यात निवृत्त होत आहेत.

पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी एकत्र येण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला होता.

एकेकाळी लातूर जिल्हा हा काँग्रेसचा गड होता.