



राज्यात सर्वच महापालिकांमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी महायुतीचे घटकपक्ष आघाडीवर आहेत, तेथे तिन्ही पक्ष स्वतंत्रच लढतील.

‘तिची कविता’ अशी काही वेगळी असते का? तिच्या जाणिवा, तिच्या संवेदना, भवतालाबद्दलचे तिचे निरीक्षण, काही पाहिलेल्या, काही अनुभवलेल्या व्यथा-वेदनांतून तिचे…

कर्जत यार्ड पुनर्बांधणीच्या कामासंदर्भात कर्जत स्थानकावर पोस्ट नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी मध्य रेल्वे विशेष वाहतूक ब्लाॅक मालिका सुरू होईल.

कोट्यवधी रुपयांच्या अमली पदार्थांच्या तस्करीतील मुख्य सूत्रधार मोहम्मद सलीम मोहम्मद सुहेल शेख याला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे.

दिवाळीच्या पहिल्या दिवसापासूनच मुंबईची हवा खालावली होती. अनेक भागात वाईट ते अतिवाईट हवेची नोंद झाली.

Jain Muni Nilesh Chandra Vijay : हिंदुत्ववादी सरकारच्या काळातही जैन मंदिरे सुरक्षित नाहीत, असा आरोप करीत जैन मुनी निलेश चंद्र…

आरटीओ विभागातील कार्यान्वित झालेल्या आकृतीबंधाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.

दरवर्षी दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. प्रामुख्याने नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ध्वनीप्रदूषणाचा परिणाम अधिक तीव्रतेने होतो.

मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Western Railway : दिवाळी आणि छठपूजेमुळे प्रचंड ताण असतानाही, पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने २२ ऑक्टोबर रोजी नियोजनबद्ध कार्यवाही करत…

४४ लाख रुपयांचे प्रलंबित भाडे मिळाल्यानंतर उर्दू भाषा भवनची जागा औद्योगिक प्रशिक्षण केंद्रासाठी औपचारिकपणे दिली जाणार आहे.