11 December 2018

News Flash

नवी मुंबई

पापलेट, सुरमई २०० रुपयांनी महाग

मासेमारी व्यवसायावर अवलंबून असलेल्या मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे.

नवी मुंबईत तणावपूर्ण शांतता

कारवाइनंतर त्याचे पडसाद गावांत दिसून येतील, या शक्यतेने पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली होती.

पनवेल परिसरात कमी दाबाने पाणी

जलवाहिन्या फोडून पाणीचोरीच्या घटना घडत आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

एमआयडीसीत संचारबंदी?

बावखळेश्वर मंदिरावर मंगळवारी सकाळपासून कारवाई करण्यास सुरवात करण्यात आली आहे

उरणमध्येही ‘परदेशी पाहुण्यां’चे आगमन

किनाऱ्यावरील किडे व मासळी हे या पक्ष्यांचे मुख्य खाद्य असल्याने खाडीकिनारी पक्षी येत आहेत.

आयुक्तालयाबाहेर पोलिसांचेच बेशिस्त पार्किंग?

‘नो पार्किंग’चा फलक लावण्यात आला असला तरी येथे सर्रासपणे गाडय़ा उभ्या केल्या जातात.

खासगी, शासकीय संकुलांत विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना प्रवेशबंदी

पामबीच या सर्वाधिक वेगवान रस्त्यावर वाहतूक पोलीस तैनात करून हेल्मेटचे धडे देत आहेत

सारे प्रवासी रुळांवर..

दिवाळीच्या पाच दिवसांच्या सुट्टीनंतर कामावर परतणाऱ्या नोकरदारांनी या सेवेला प्राधान्य दिले.

बंद चौकीला अनधिकृत नळजोडणीविषयी नोटीस

नागरिकांना घराजवळ तक्रार करता यावी म्हणून ठिकठिकाणी पोलीस चौक्या उभारण्यात आल्या.

पालिकेची दोन रुग्णालये सुरू करण्यात प्रशासनाला अपयश

शहराची वाढती लोकसंख्या पाहता वाशी येथील तीनशे खाटांचे सार्वजनिक रुग्णालय अपुरे पडत आहे.

 ‘हरितपट्टया’साठी महामुंबईकर सरसावले

वाढत्या खारफुटी आणि कांदळवनामुळे महामुंबई क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात पाण्याचे स्रोत आणि पाणथळ जमिनी आहेत

फटाक्यांचा आवाज घटला

फटक्यांचा आवाज घटला असल्याचा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

वनजमिनीवर पुन्हा गृहप्रकल्पाचे मनसुबे

पालिकेला सार्वजनिक सेवा सुविधा उभारण्यासाठी सिडकोकडून भूखंड मागून त्या पूर्ण कराव्या लागत आहेत.

बावखळेश्वरवर दिवाळीपूर्वीच कारवाई?

कारवाईसाठी पुढील पाच ते सहा दिवसांतील रात्रीची वेळ निश्चित केली जात आहे.

स्थलांतरासाठी चार उच्च अधिकाऱ्यांची नियुक्ती

वरचा ओवळा येथील प्रकल्पग्रस्तांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या १५ मागण्यांवरून धरणे आंदोलन केले होते.

सुरक्षा चाचणी यशस्वी

भविष्यात नवी मुंबई विमानतळही होणार असल्याने हा प्रकल्प महत्त्वाचाही मानला जातो.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या नोकरीवर गंडांतर

वाढते नागरीकरणामुळे या शहरात नशीब आजमवण्यास येणाऱ्यांच्या संख्या जास्त आहे.

विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करणाऱ्यास अटक

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सानपाडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

शिवसेना मंदिरविरोधी!

मंदिर समितीने वेळोवेळी न्यायालयात धाव घेत मंदिरावरील कारवाई लांबवण्यात यश मिळवले.

भावे नाटय़गृहाची दुरुस्ती डिसेंबरपासून

पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी नाटय़गृहाच्या नूतनीकरणाला गेल्या वर्षीच मान्यता दिली आहे.

गृहसंकुले, शाळांत ई-कचरा संकलन

शहरातील मोठी गृहसंकुले तसेच शाळांच्या आवारात बसवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

अश्विनी बिद्रे यांच्या रक्ताच्या नमुन्यांची पुन्हा चाचणी

पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रे यांची ११ एप्रिल २०१६ रोजी हत्या करण्यात आली होती.

गतिरोधकांचाच धोका

पावसाळ्यात खराब झालेले रस्ते पुन्हा चांगले बनवताना अनेक ठिकाणी नव्याने गतिरोधक टाकण्यात आले.

न्यायप्रविष्ट प्रकरणांसह महामार्ग हस्तांतरण नको

शीव-पनवेल महामार्ग पालिकेकडे हस्तांतर करण्याचा प्रस्ताव महापालिकेत मंजूर करण्यात आला होता.