29 November 2020

News Flash

पुणेकरांनी चंद्रकांत पाटलांना सुनावलं; झोप नाही, प्रोडक्टिव्हीटी पाहा!

पुणेकर कोणाचाही सल्ला ऐकत नाहीत !

पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना पुणेकरांना १ ते ४ झोपण्याच्या सवयीवरुन चिमटा काढला. पंतप्रधान मोदी २२ तास काम करतात, पण पुण्यामध्ये काही भागांत १ ते ४ झोपण्याची वेळ असते, तिकडे ती लोकं काम करत नाहीत असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी पुणेकरांना उपदेशाचा डोस पाजला. चंद्रकांत पाटलांनी दिलेल्या या सल्ल्यावर सामन्य पुणेकरांचं नेमकं काय मत आहे हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पाहूयात काय म्हणतायत पुणेकर…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 5:33 pm

Web Title: people of pune city react to chandrakant patil statement about their sleeping habit in afternoon psd 91
Next Stories
1 Video : शिक्षणाची गंगा दारोदार पोहोचवण्याचं कार्य करणाऱ्या रजनी परांजपे
2 “ऑक्‍टोबर हिट’ नव्हे पाऊस; पुढील दोन दिवसात मुसळधार
3 उपाहारगृहे आजपासून रात्री साडेअकरापर्यंत
Just Now!
X