पुणे विभागातील २३ नायब तहसीलदारांच्या विभागीय आयुक्त एस. चोक्किलगम यांनी बदल्या केल्या आहेत. जिल्ह्य़ातील दहा नायब तहसीलदारांचा त्यात समावेश आहे.

gadchiroli naxalite marathi news
दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक; अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग
dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
Cyber ​​criminals, Jalgaon
सायबर गुन्हेगारांचा नफ्याच्या आमिषाने जळगावात अनेकांना गंडा; शिक्षक, डॉक्टरांचाही फसवणूक झालेल्यांत समावेश
mumbai seven lakes have 27 percent water storage
मुंबईचा पाणीसाठा २७ टक्क्यांवर; जलचिंता वाढली, राज्यातही टंचाईचे सावट

बदली झालेले नायब तहसीलदार व कंसात नियुक्तीचे नवे ठिकाण पुढीलप्रमाणे- नामदेव पोटे, आंबेगाव (सातारा), सुरेश पिसाळ, वेल्हा (सातारा), शफीक शेख, शिरूर (सातारा), अजित कुऱ्हाडे, जुन्नर (सातारा), सुनील शेळके, हवेली (कोल्हापूर), बजरंग चौगुले, दौंड (सातारा), अपर्णा कौलगेकर, िपपरी (सातारा), तृप्ती कोलते, मुळशी (सातारा), नारायण मोरे, सातारा (सांगली), निवास ढाणे, वाई (पुणे), संजय पांढरपट्टे, सातारा (पुणे), बाळासाहेब शिरसाठ, माण (पुणे), मैन्नुन्निसा संदे, शिराळ (सातारा), विजयकुमार जमादार, सोलापूर (कोल्हापूर), शुभांगी जाधव, सोलापूर (पुणे), मनोजकुमार ऐतवडे, इचलकरंजी (सांगली), यू. बी. गायकवाड, पन्हाळा (सांगली), सुहास घोरपडे, करवीर (सांगली), व्ही. व्ही. पिलारे, शिरोळ (सांगली), सरस्वती पाटील, कागल (सांगली), तेजस्वीनी खोचरे, कोल्हापूर (सांगली), एम. एस. हणमशेठ, भोर (पुणे), अंजली कुलकर्णी (विभागीय आयुक्त कार्यालय).