कोंढवा, पिसोळीत आठ तास वीजपुरवठा खंडित

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : येवलेवाडी येथे रस्त्याच्या बाजूला जेसीबीद्वारे सुरू असलेल्या खोदकामात महावितरणच्या उच्चदाब दोन भूमिगत वीजवाहिन्या तोडल्याने कोंढवा व पिसोळी परिसरातील सुमारे नऊ हजार ग्राहकांना बुधवारी सुमारे आठ तास खंडित वीजपुरवठय़ाचा नाहक त्रास सहन करावा लागला. यंत्रणाच बंद पडल्याने या कालावधीत पर्यायी वीजपुरवठय़ाची सोयदेखील होऊ शकली नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nine thousand customers dark power outages during excavations ysh
First published on: 10-03-2022 at 02:13 IST