
सततच्या पावसामुळे शहरभरात जागोजागी खड्डे पडले असून ते तातडीने बुजवण्यात यावेत. पिंपरीतील स्मशानभूमीतील अतिक्रमण तात्काळ हटवावे.

सततच्या पावसामुळे शहरभरात जागोजागी खड्डे पडले असून ते तातडीने बुजवण्यात यावेत. पिंपरीतील स्मशानभूमीतील अतिक्रमण तात्काळ हटवावे.

जय गोविंदा…नियुक्ती होईल का यंदा, गणपती बाप्पा मोरया…यंदाच्या वर्षी जॉईनिग लवकर होऊ द्या, अशी उमेदवारांकडून घोषणाबाजी

चोरट्यांनी येथून २० हजारांची रोकड चोरुन नेली.

पत्नीला अश्लील संदेश पाठवून त्रास देणाऱ्या चुलत मेहुण्याचा खून केल्या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चौघांना अटक केली.

विद्यापीठाकडून गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्रे रखडल्याबाबत काही दिवसांपूर्वी आंदोलन करण्यात आले होते.

मुंबई पुणे लोहमार्गावरील मंकी हिल याठिकाणी आज पहाटेच्या सुमारास पुन्हा दरड कोसळली.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील ८० पेक्षा अधिक शिवभोजन थाळी केंद्रांना गेल्या तीन महिन्यांपासून निधी मिळालेला नाही.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॅार्पोरेशन - एमएसआरडीसी) प्रस्तावित करण्यात आलेल्या वर्तुळाकार रस्त्याच्या भूसंपादनासाठी अर्थसंकल्पात मंजूर…

बालरोग तज्ज्ञांच्या बाह्यरुग्ण विभागांमध्ये सध्या सर्व वयोगटातील लहान मुले ताप, सर्दी, खोकला या आजाराने बेजार होऊन उपचारांसाठी येत आहेत.

शाळेत शिरून शाळेतील शिक्षकांना शिवीगाळ केल्या प्रकरणी येरवडा पोलिसांकडून सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

करोनानंतर आता सर्व परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. त्यामुळे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने रोजगार मेळावे आयोजित करण्यात…

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात घरगुती सांडपाणी आणि रसायनयुक्त पाणी सोडले जात असल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी…