



घाबरून न जाता वेळेत उपचार घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

शनिवारी दिवसभरात जिल्ह्यातील ४१४ जणांना करोना संसर्गाचे निदान झाले आहे.

शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या मोटारीवर हल्ला केल्या प्रकरणी शिवसैनिकांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश शनिवारी देण्यात आले.

राज्याचे प्रशासन ठप्प करून शिंदे-फडणविसांच्या दिल्ली वाऱ्या

प्रति रोप १ रुपयाप्रमाणे मिळत असताना कंपनीतील संचालकांनी २० रुपये प्रति रोपाप्रमाणे दिली.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील ३१७ कनिष्ठ महाविद्यालयांतील १ लाख ११ हजार ४३० जागा प्रवेशांसाठी उपलब्ध आहेत.

अमली पदार्थ विक्री प्रकरणात दीड वर्ष फरार असलेल्या एकाला अमली पदार्थ विरोधी पथकाने मांजरी भागात पकडले.

व्यवसायात भागीदारीच्या आमिषाने व्यावसायिकाची तीन कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

“...तोपर्यंत कितीही गप्पा मारल्या तरी यांच्या हातून काहीही घडणार नाही.”, असंही बोलून दाखवलं आहे.

सोलापूर रस्त्यावर अपघात ; ट्रकचालक अटकेत

व्याजाचे पैसे वेळेवर न दिल्याने महिलेला मारहाण केल्या प्रकरणी एकास अटक करण्यात आली.