
शाळकरी मुलीला धमकावून तिच्यावर बलात्कार केल्या प्रकरणी एकास अटक करण्यात आली.

शाळकरी मुलीला धमकावून तिच्यावर बलात्कार केल्या प्रकरणी एकास अटक करण्यात आली.

बाणेर परिसरातील एका सोसायटीच्या आवारात घडली घटना

राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचं माध्यमांसमोर विधान

गोवकोस मारूती मंदिराची स्थापना कोणी केली? ते कोणी बांधलं? ‘गोष्ट पुण्याची’च्या आजच्या भागात आपण या गोवकोस मारुतीची गोष्ट जाणून घेऊ.

औषध म्हणून हळदीचे महत्त्व लक्षात आल्यामुळे हळदीची निर्यात यंदा विक्रमी म्हणजे दोन लाख टनांहून अधिक होणार आहे.

जन्मलेल्या कालवडीचे वजन २२.९ किलो आहे. त्याच्या मातेचे दूध एका वेतात ४१६५ लिटर आहे व फॅट ५ टक्के एवढे आहे

भाजपने २०२४ च्या निवडणुकीपूर्वी १४४ लोकसभा मतदारसंघात संघटन मजबूत करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.

टीईटी, म्हाडा, आरोग्य भरती गैरव्यवहार प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेकडून करण्यात आला होता.


घाबरून न जाता वेळेत उपचार घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

शनिवारी दिवसभरात जिल्ह्यातील ४१४ जणांना करोना संसर्गाचे निदान झाले आहे.

शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या मोटारीवर हल्ला केल्या प्रकरणी शिवसैनिकांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश शनिवारी देण्यात आले.