
रविवारी दिवसभरात जिल्ह्यातील २९९ जणांना करोना संसर्गाचे निदान झाले आहे.

रविवारी दिवसभरात जिल्ह्यातील २९९ जणांना करोना संसर्गाचे निदान झाले आहे.

हल्लाला प्रत्युत्तर देण्यासाठीच सामंत यांच्या सभेचे आयोजन करण्यात आल्याची चर्चा आहे.

दीर्घ विश्रांतीनंतर राज्याच्या बहुतांश भागात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे.

महाराष्ट्रात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच चांगला पाऊस पडल्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या पंधरावड्यापर्यंत ९५ टक्केपेक्षा जास्त पेरणी झाली होती.

सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूची राजधानी मानल्या गेलेल्या भारतात, सध्या सर्पदंश या विषयावर जागरूकता वाढली आहे.

सह्याद्री सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या ‘मॉम स्टोरी’ या केंद्रातर्फे विशेष उपक्रमाद्वारे आठवडाभर मोफत मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले.

शहर राष्ट्रवादीच्या ‘निर्धार विजयाचा’ मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पवार बोलत होते.

महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपुष्टात आल्याने प्रशासक म्हणून आयुक्त विक्रम कुमार महापालिकेचा कारभार पहात आहेत.

जलतरण तलावात बुडून बालकाचा मृत्यू

पोपटाच्या मालका विरुद्ध खडकी पोलिसांकडे केली तक्रार

मागील वर्षभर सोयाबीनला हमीभावापेक्षा चांगला बाजारभाव मिळात राहिला.

मार्केट यार्डातील घाऊक फळभाजी बाजारात फ्लॉवर, मटार, घेवड्याच्या दरात घट झाली आहे.