
नवले पुलावर गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातास जबाबदार असलेल्या ट्रक चालकासह तिघांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

नवले पुलावर गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातास जबाबदार असलेल्या ट्रक चालकासह तिघांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

कात्रज येथील महापालिकेच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या प्रवेश शुल्कात ५० टक्के वाढ करण्याचा विचार महापालिका प्रशासनाने सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास केदारी आणि अभिजित केदारीच्या बहिणीचे प्रेमसंबंध होते.

जमाबंदी आयुक्त डाॅ. सुहास दिवसे यांनी बंद साताबारा उताऱ्यावरील नोंदी मिळकत पत्रिकेत अचूक आहेत, हे तपासण्याचे आदेश दिले आहेत.

आयटी पार्कमधील रस्ते खड्डेमुक्त करण्याची मोहीम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) हाती घेतली आहे.

निवडणुकीमध्ये राखीव जागांवर मूळ ओबीसी उमेदवारांनाच तिकीट देण्याची मागणी ओबीसी आरक्षण मागणी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत…

Diabetes In Youths : डायबेटिक रेटिनोपॅथीची समस्या वाढू लागली असून, तरुण मधुमेहींनी आपल्या डोळ्यांची अधिक काळजी घ्यावी, असा इशारा मधुमेह…

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याबाबत चाचपणी करा' आणि 'पवारसाहेबांवर प्रेम आहे' या दोन वक्तव्यांमुळे…

नगर परिषदेच्या १४ प्रभागांतील २८ जागांसाठी आणि नगराध्यक्ष पदासाठीदेखील उमेदवार देणार असल्याचे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत जाहीर…

पहिली ते बारावी मराठी आणि इंग्रजी या भाषा असाव्यात, तर तिसरी भाषा सहावीपासून लागू करावी, असा सूर त्रिभाषा समितीच्या जनसंवादात…

समितीला देण्यात आलेली मुदत वाढवावी लागणार असून, २० डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ त्रिभाषा समितीचे…

भारत इतिहास संशोधक मंडळ आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित इतिहासकार गजानन मेहेंदळे यांच्या श्रद्धांजली सभेत गोपाल बोलत होते.