
पीएमसी बँक गैरव्यवहारानंतर आरबीआयचा निर्णय


नुकसानग्रस्त शेतकर्यांची संतप्त प्रतिक्रिया, सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी

अभ्यास करण्याच्या वयात त्याला हे काम करताना पाहून वाईट वाटत असल्याची आईची भावना

विभागात सांगली जिल्ह्यात नुकसान जास्त;हेल्पलाईन सुरु करणार



दहावीच्या विद्यार्थ्यांना चित्रकलेसाठी कलागुणांचा लाभ दिला जातो. तब्बल एक लाख विद्यार्थ्यांना कलागुण मिळतात.

१५ नोव्हेंबरपासून तीन दिवस रसिकांना गायन आणि वादनासह जुगलबंदीची मेजवानी अनुभवता येणार आहे.

‘महा’चक्रीवादळ वायव्येकडे सरकत असले, तरी राज्यावरील त्याचा प्रभाव कायम आहे.

शहरातील किरकोळ बाजारात कोथिंबीर, मेथी, मुळा, पालक, शेपू, कांदापात या पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत.

‘डाउन्स सिंड्रोम’ असणाऱ्या या मुलांच्या वाढीतील अडचणींवर मात करणारा पालकांचा स्व-मदत गट २०१४ पासून कार्यरत आहे.

बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून करण्यात आली नष्ट