
नियम पाळणाऱ्यांना ‘आभार’ कुपन आता एकापेक्षा अधिक वेळा वापरण्याची सुविधा

नियम पाळणाऱ्यांना ‘आभार’ कुपन आता एकापेक्षा अधिक वेळा वापरण्याची सुविधा

कोथरुड मतदारसंघात चंद्रकांत पाटील आणि मनसेचे किशोर शिंदे यांच्यात लढत झाली होती.


किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग ताशी ६५ किलोमीटपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

महापालिकेत सत्ता, दोन खासदार, एक केंद्रीय मंत्री आणि आठ आमदार असे विधानसभा निवडणुकीपर्यंतचे चित्र होते.

महिनाभरात हे कुपन कितीही वेळा वापरण्याची मुभा देण्यात आली असून खरेदीवर दहा टक्के सूट मिळणार आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी लागले. पुण्याचे आठ आमदार आता शहराचे प्रतिनिधित्व विधानसभेत करतील.

गत २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले मनसेचे एकमेव आमदाराचा यंदाच्या निवडणुकीत पराभव झाला आहे.

पुणे ग्रामीणमध्ये शिवसेना-भाजपा युतीला मतदारांनी जोरदार दणका दिला आहे.

दुसऱ्या अपघातात ट्रकने स्कुटीवरील तिघांना दिली धडक

विद्यमान आमदार योगेश टिळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे यांच्यासह मनसेचे वसंत मोरे निवडणुकीच्या रिंगणात होते.

गुजराथी समाज, व्यापारी वर्ग, मोठा भौगोलिक विस्तार अशी या मतदारसंघाची ओळख आहे.