जागतिक महिलादिनानिमित्त ‘आनंदवन बहुद्देशिय संस्था’ आणि ‘आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रा’ तर्फे चार प्रतिभावंत महिलांचा ‘समाज गौरव’ पुरस्काराने बुधवारी गौरव करण्यात आला.
Page 5289 of पुणे
दुष्काळी परिस्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने म्हशीच्या दुधासाठीच्या खरेदी दरात प्रति लिटर…
नयना पुजारी बलात्कार व हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश राऊत याला लवकरात लवकर अटक करावी. तसेच, आरोपी फरार झाल्यापासून पोलिस…

टिळक रस्त्यावर असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेला बुधवारी पहाटे भीषण आग लागली. बॅंकेतील रोकड असलेली स्ट्रॉंग रुम मात्र आगीच्या…

पुणे महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल तांबे मंगळवारी बहुमताने विजयी झाले. त्यांनी भाजप, शिवसेना, मनसे…

‘‘अन्नधान्याची चलनवाढ हाताळणे कठीण असले तरी यंदाचा रब्बी हंगाम चांगला जाईल अशी अपेक्षा आहे. सरकारने कृषीमालाच्या किमान आधारभूत किमती वाढविल्यास…

पुणे राजधानीचं शहर नाही. पुण्याला विशिष्ट राजकीय स्थानही नाही. पण मुंबईचं पुण्याच्या जवळ असणं, इथलं शैक्षणिक वातावरण पोषक असणं, पुण्याचं…

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठीच्या अभ्यासक्रमात यंदाच्या वर्षी बदल करताना, आयोगाने प्रादेशिक भाषांचा पर्यायच काढून टाकला आहे. आज आयोगाने त्यांच्या संकेतस्थळावर…

‘व्हायब्रंट गुजरात’च्या धर्तीवर राजस्थानचा सर्वागीण विकास करण्याची क्षमता केवळ भारतीय जनता पक्षामध्येच आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या राजवटीला नागरिक कंटाळले…

मुंबई-बेंगलोर महामार्गावरील चांदणी चौकात सतत होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पौंड रस्त्याला लागून महामार्गला सव्र्हिस रस्ता करण्यात येणार आहे.…

पुणे अग्निशामक दलाने बारा कोटीची ऑर्डर देऊन घेतलेली ४२ मीटर उंच शिडीची ‘ब्रान्टो’ मोटार ही सेवेत दाखल होण्याअगोदर नादुरुस्त असल्यामुळे…

लोहगाव विमानतळ परिसरात १५ किलोमीटर परिघामध्ये रात्री आकाशात प्रकाशझोत सोडणारे दिवे (बीमलाईट) लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विमानतळापासून हडपसर,…
- Prev page
- Page 1
- …
- Page 5,288
- Page 5,289
- Page 5,290
- …
- Page 5,305
- Next page