– शुभा प्रभू साटम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य :

* अर्धी वाटी साबुदाणा,

*  १ वाटी इडलीचा रवा,

*  पाव वाटी गोड दही,

*  साखर,

*  मीठ.

कृती

* साबुदाणा, इडली रवा आणि दही एकत्र करा.

* त्यात किंचिंत साखर आणि मीठ घालून रात्रभर भिजवून ठेवा.

* दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मिश्रण ढवळून त्याच्या इडल्या करा.

* हवे असल्यास अधिक पाणी घालून घ्या.

*  नेहमीच्या इडलीला कंटाळला असाल तर हा वेगळा प्रयोग नक्की करून पाहा.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sabudana idli recipe
First published on: 31-05-2019 at 00:18 IST